agriculture news in marathi, Mahur receives heavy rain | Agrowon

नांदेड: माहूर मंडळात मुसळधार
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

माहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे बुधवारी (ता.15) रात्री आठ वाजल्यापासून माहूर तालुक्यात जोरदार आगमन झाले आहे. माहूर मंडळांत 72 मिली मिटर एवढा पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आहे. तर तालुक्यात 62 मि.मी.एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

माहूर तालुक्यात गेल्या बारा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुठे नुकसान झाले आहे का याची माहीती मिळू शकली नाही.

माहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे बुधवारी (ता.15) रात्री आठ वाजल्यापासून माहूर तालुक्यात जोरदार आगमन झाले आहे. माहूर मंडळांत 72 मिली मिटर एवढा पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आहे. तर तालुक्यात 62 मि.मी.एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

माहूर तालुक्यात गेल्या बारा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुठे नुकसान झाले आहे का याची माहीती मिळू शकली नाही.

माहूर तालुक्यात चार मंडळ आहेत. माहूर मंडळात- 72 मि.मी, वाई- 61 मि.मी, वानोळा- 56 मि.मी, सिंदखेड- 59 मि.मी. एवढा पाऊस पडला आहे.तालुक्यात बारा तासात 62 मिली मिटर एवढा पाऊस पडला आहे तर चारही मंडळात एकुण-248 मिली मीटर एवढा पाऊस पडला आहे.तालुक्यात आज पर्यंत एकुण -696.25 मिली मिटर पाऊस पडला आहे.

बुधवारी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरुवारी (ता.16) सुरूच आहे. तेव्हा पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे, तर शेतातील पिकाचे नुकसानही होवू शकते.

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...