agriculture news in marathi, Make a mass effort to control the bond alarms | Agrowon

बोंड अळी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

औरंगाबाद  : बोंड अळीचा प्रादूर्भाव निदर्शनास आला आहे. या बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे मत औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी व्यक्‍त केले.

औरंगाबाद  : बोंड अळीचा प्रादूर्भाव निदर्शनास आला आहे. या बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे मत औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी व्यक्‍त केले.

औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने बुधवारी (ता. १) आयोजीत केलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रमात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार,  डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. जी. पी. जगताप, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख प्रा. दिप्ती पाटगावकर आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रा. दिप्ती पाटगावकर    यांनी केले. डॉ. एस. बी. पवार यांनी खताचे योग्य प्रमाण, खत देण्याच्या  पद्धती, एकात्मिक कीड नियंत्रण पद्धत, गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी आवश्‍यक व्यवस्थापन, कामगंध सापळ्याचे महत्त्व, त्याचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. एन. आर. पतंगे यांनी गुलाबी बोंड अळीविषयी शेतकऱ्यांना माहिती देऊन कामगंध सापळ्याच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविले. डॉ. जी. पी. जगताप यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगितले.

तंत्र अधिकारी अनिरूद्ध कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गीता यादव, डॉ.   दर्शना भुजबळ, इरफान शेख यांनी प्रयत्न केले.

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...