Agriculture news in Marathi, Mann ki Baat helped govt become more sensitive to people's problems, said Prime Minister Narendra Modi | Agrowon

जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील : पंतप्रधान मोदी
वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक संवेदनशील बनले अाहे,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २४) झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हटले.

‘मन की बात’ या रोडिअो कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतात. या कार्यक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली अाहेत. रविवारी झालेला ‘मन की बात’ कार्यक्रम ३६ वा होता. 

नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक संवेदनशील बनले अाहे,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २४) झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हटले.

‘मन की बात’ या रोडिअो कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतात. या कार्यक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली अाहेत. रविवारी झालेला ‘मन की बात’ कार्यक्रम ३६ वा होता. 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून अापण देशातील कानाकोपऱ्यांतील प्रत्येक नागरिकाकडे कसे जोडले गेलो, याची माहिती श्री. मोदी यांनी या वेळी दिली. लोक या माध्यमातून देशाविषयी अापली मते व्यक्त करत अाहेत, असेही त्यांनी नमूद केले.प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान, खादीला प्रोत्साहन अादी मुद्द्यांवर त्यांनी भर दिला.

श्री. मोदी म्हणाले, की बिलाल दार नावाचा तरुण काश्मिरी मुलगा श्रीनगर पालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा ब्रॅंड अॅम्बेसिडर बनला अाहे. त्याच्या या प्रयत्नामुळे अाता दाल सरोवर प्लॅस्टिकमुक्त होणार अाहे.

इतर ताज्या घडामोडी
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून...
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...