agriculture news in marathi, maratha kranti morcha starts second phase in tuljapur, usmanabad, maharashtra | Agrowon

‘मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणार’
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

तुळजापूर, जि. उस्मानाबाद  ः मूक मोर्चाची भाषा सरकारला कळत नाही, ठोक मोर्चा काढल्याशिवाय या शासनाला जाग येत नाही. मंत्रालयात घुसून आरक्षण मिळवू, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अडवून दाखवावे. येत्या आठ दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरवून आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

तुळजापूर, जि. उस्मानाबाद  ः मूक मोर्चाची भाषा सरकारला कळत नाही, ठोक मोर्चा काढल्याशिवाय या शासनाला जाग येत नाही. मंत्रालयात घुसून आरक्षण मिळवू, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अडवून दाखवावे. येत्या आठ दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरवून आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

आई तुळजाभवानीच्या दरबारात सरकारच्या धोरणाचा ‘जागरण गोंधळ' करत क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला सुरवात झाल्याचे शुक्रवारी (ता. २९) कार्यकर्त्यांनी जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात ५८ मूक मोर्चे निघाले. त्यानंतर शासनाने मराठा समाजासाठी विविध घोषणा केल्या. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही.

त्यानंतर आता मूक नव्हे, तर ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी घेतला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. तालुक्यासह विविध जिल्ह्यांतील समन्वयक मोर्चात सहभागी झाले होते. 

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...