agriculture news in marathi, marathi-news-marathi-websites-beed-news-beed-politics-sugarcane-factories | Agrowon

उसाच्या दरासाठी माजलगाव बंद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

माजलगाव (जिल्हा : बीड): कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाचा भाव जाहीर करावा या मागणीसाठी आज (शनिवार) शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून 'माजलगाव बंद'चे आंदोलन केले. शेतकरी कृती समितीचे गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी शेतकऱ्यांनी फेरी काढून शहरातील दुकाने बंद केली. 

दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उस लागवड वाढली आहे. पैठण, माजलगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे यावर्षी उस लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे.

माजलगाव (जिल्हा : बीड): कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाचा भाव जाहीर करावा या मागणीसाठी आज (शनिवार) शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून 'माजलगाव बंद'चे आंदोलन केले. शेतकरी कृती समितीचे गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी शेतकऱ्यांनी फेरी काढून शहरातील दुकाने बंद केली. 

दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उस लागवड वाढली आहे. पैठण, माजलगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे यावर्षी उस लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे.

तालुक्यातील सुंदरराव सोळंके, छत्रपती, जय महेश या तिन्ही कारखानदारांनी एकत्र येऊन आम्ही सारखाच भाव देणार असल्याचे जाहीर करून कारखाने सुरू केले आहेत. यामुळे शेतकरी कृती समितीचे गंगाभिषण थावरे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून जोपर्यंत कारखाना उसाचा भाव जाहीर करणार नाही तोपर्यंत उसाला कोयता लावू दिला जाणार नाही, अशी घोषणा करून आठ दिवसापासून विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे.

याच मागणीसाठी शनिवारी शेतकऱयांनी माजलगाव शहर बंद केले. शेतकऱ्यांनी सकाळी आंबेडकर चौकापासून फेरी काढून दुकाने बंद केली. व्यापाऱ्यांनी तात्काळ दुकाने बंद केल्याने शहर कडकडीत बंद झाले होते. या आंदोलनात थावरे यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत...
रोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरतऔरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची...
शेतकऱ्यांची मूग, उडीद खरेदी सुरू...अकोला : नाफेडमार्फत सुरू असलेली मूग, उडीद खरेदीची...
सोलापुरात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीसोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नोकर भरतीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक...नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई...नाशिक : राज्यात अवकाळी पाऊस व ओखी वादळामुळे...
‘ऑर्गनाईज कॅपिटल’ आल्यास...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात खासगी क्षेत्राचा हिस्सा...
‘समृद्धी’बाधितांचे १९ला नागपूर येथे...नाशिक: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
औषधी गुणधर्माचा सुगंधी, चवदार पोक्कली...दक्षिण भारतातील केरळ हे राज्य वैशिष्ट्यपूर्ण अाहे...
लक्षात घ्या आर्द्रता चक्रउपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी...
कर्बाचे चक्र हा मुख्य कणाकर्ब एका साठ्यातून दुसऱ्या साठ्यात फिरत असतो....
'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार...शिर्सुफळ, ता. बारामती, जि, पुणे : इंडियन...
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मातहवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी...
दूध का नासले?राज्यात दुधाच्या दराच्या मुद्यावरून सहकारी दूध...
डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ...निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या...
आधार लिंकची मुदत आता ३१ मार्चनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार)...
अंतराळात 'केप्लर-९०आय' हे नवीन सौर मंडळ...नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या...
खेड शिवापूर येथे उभारणार उपबाजार पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि...
अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने...अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी...
कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी...कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह...