agriculture news in marathi, Marathwada in second day rainfall | Agrowon

मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी तब्बल १२१ मंडळात शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात सर्वदूर पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर कायम होता.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील ४२१ मंडळात सरासरी ६५.४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गुरुवारी (ता. १६) सायंकाळनंतर पहिल्यांदा काही नद्यांना पूर तर नदी नाल्यांना पाणी वाहल्याचे चित्र मराठवाड्यात पहायला मिळाले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी तब्बल १२१ मंडळात शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात सर्वदूर पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर कायम होता.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील ४२१ मंडळात सरासरी ६५.४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गुरुवारी (ता. १६) सायंकाळनंतर पहिल्यांदा काही नद्यांना पूर तर नदी नाल्यांना पाणी वाहल्याचे चित्र मराठवाड्यात पहायला मिळाले.

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५४ मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ४२१ मंडळांमध्ये सरासरी ६५.४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी १०४.४१ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात सरासरी ११३.६२ मिलिमीटर, परभणी जिल्ह्यात सरासरी ७२.८६ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यात सरासरी ६५.९९ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यात सरासरी ७१.८६ मिलिमीटर, बीड जिल्ह्यात सरासरी ४३.८० मिलिमीटर, लातूर जिल्ह्यात सरासरी २६.९८ मिलिमीटर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी २४.९५ मिलिमीटर पावसाची नोंद घेतल्या गेली. शुक्रवारी सकाळी पावसाने उसंत घेतली होती.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...