agriculture news in marathi, Market of Silk Treasures at Hiraj | Agrowon

हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

सोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोष व रेशमी सुतास बाजारपेठ देण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हिरज येथे बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या सहा कोटी ९४ लाखांच्या खर्चास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हिरजच्या खरेदी बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व रिलिंग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोष व रेशमी सुतास बाजारपेठ देण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हिरज येथे बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या सहा कोटी ९४ लाखांच्या खर्चास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हिरजच्या खरेदी बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०१८-२३ या कालावधीसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणात अनेक उपाययोजना हाती घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार हिरज येथे रेशीमची बाजारपेठ निर्माण केली जाणार आहे. बाजारपेठ व प्रशासकीय खर्चासाठी सहा कोटी ५४ लाख देण्यात आले आहेत.

बाजारपेठेत विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून येणारे कोष जिवंत असतात. हे कोष जिवंत ठेवण्यासाठी ड्राइंग व कोष साठवणूक करण्यासाठी सुविधा आवश्‍यक आहे. हा सुविधा निर्माण करण्यासाठी ४० लाख रुपयांच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे. अंतर्गत रस्ते, पार्किंग, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जागेचा विकास करणे यासह इतर आवश्‍यक बाबींसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...