agriculture news in marathi, Mawa Disease on sweet Orange crop | Agrowon

मोसंबीवर मावा चिकटा वाढला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

औरंगाबाद  : मोसंबीवर मावा व चिकटाचा प्रादूर्भाव वाढला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा हे प्रमाण जास्त असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. हवामान बदलामुळे हे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम मोसंबीच्या कोनी फूटण्यावर होत असल्याचे शेतकरी सांगतात.

औरंगाबाद  : मोसंबीवर मावा व चिकटाचा प्रादूर्भाव वाढला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा हे प्रमाण जास्त असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. हवामान बदलामुळे हे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम मोसंबीच्या कोनी फूटण्यावर होत असल्याचे शेतकरी सांगतात.

मराठवाड्यात मोसंबीचे सर्वाधिक क्षेत्र जालना व औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या मोसंबी उत्पादकांपैकी जवळपास ७० टक्‍के शेतकरी आंबे बहार घेतात तर जवळपास ३० टक्‍के शेतकरी मृग बहाराचे नियोजन करतात. यंदा मृग बहाराच्या नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. अचानक पाऊस, वा पावसाची  प्रदीर्घ दडी यामुळे शेतकऱ्यांचे आंबे बहाराचे नियोजन कोलमडले.

त्यातच वातावरणातील इतर बदलांनीही नियोजन कोलमडविण्यात हातभार लावल्याचे शेतकरी सांगतात. तुर्त शेतकऱ्यांचे आंबे बहराचे नियोजन सुरू असताना त्यावर मावा व चिकटा चा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. खासकरून पैठण तालुक्‍यातील मोसंबीवर हे प्रमाण अधिक आहे.

साधारणपणे फूल लागण्याच्या अवस्थेत हा मावा येतो परंतू त्यांचे प्रमाण यंदा जास्त आहे. मावा व चिकटा च्या प्रादूर्भावामुळे निघणारी ''कोणी'' पीवळी व त्यानंतर काळी पडत असल्याचे शेतकरी सांगतात. त्याचा थेट परिणाम मोसंबीच्या बहार फूटण्यावर होउन अपेक्षेच्या तुलनेत यंदा आंबे बहाराचे उत्पादणातही फटका बसेल अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...