agriculture news in marathi, Milk collection in drought-hit areas of Sangli declined | Agrowon

सांगलीतील दुष्काळी भागात दूध संकलन घटले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतीबरोबर प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय केला जातो. गेल्या तीन महिन्यांपासून दुष्काळी पट्ट्यात भेडसावत असलेल्या चाराटंचाईचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे.

जिल्ह्याचे सरासरी दूध उत्पादन दररोज १४ लाख २० हजार लिटर इतके आहे. जिल्ह्यात प्रतिदिनी सुमारे १६ हजार ७९९ लिटरने दूध संकलनात घट झाली आहे. सध्या १३ लाख ९५ हजार २५६ लिटर दूध संकलन होत आहे.

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतीबरोबर प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय केला जातो. गेल्या तीन महिन्यांपासून दुष्काळी पट्ट्यात भेडसावत असलेल्या चाराटंचाईचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे.

जिल्ह्याचे सरासरी दूध उत्पादन दररोज १४ लाख २० हजार लिटर इतके आहे. जिल्ह्यात प्रतिदिनी सुमारे १६ हजार ७९९ लिटरने दूध संकलनात घट झाली आहे. सध्या १३ लाख ९५ हजार २५६ लिटर दूध संकलन होत आहे.

सांगली जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत. मार्च महिन्यात जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांत प्रतिदिन १४ लाख ०४ हजार २१६ लिटर दूध संकलन होते. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात प्रति दिन दूध संकलनात ७ हजार ७३९ लिटरने वाढ झाली.

जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव या तालुक्‍यांत दुधाचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र या भागात चारा आणि पाणी पुरेसे मिळत नाही. त्यामुळे या पट्ट्यातील दूध उत्पादनात घट झाली आहे. पलूस, वाळवा, मिरज तालुक्‍यात दूध उत्पादनात घट झाली नसल्याचे शासकीय दूध संघाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...