ची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी क्रांतीनंतर आर्थिक धोरण निश्चित करताना रशियाचा कित
ताज्या घडामोडी
राहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापिठ येथे दीक्षांत भाषणांनंतर राष्ट्रगीत सुरू असताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर आल्याने ते स्टेजवरच खाली कोसळले. राज्यपाल व उपस्थितांनी मदत केल्यामुळे ते सावरले, मात्र पुन्हा कोसळले. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असून जेवन घेतले आहे.
डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर पाच मिनिटांत ते सावरले व पायी दीक्षांत समारंभातून पायी बाहेर पडले. प्रथमोपचार घेतल्यानंतर विद्यापिठाच्या विशेष अतिथीगृहाकडे रवाना झाले.

पुढील चाचण्या सुरू
रक्तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली होती. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी जेवन घेतले आहे.
रक्तातील साखर कमी झाल्यामुळे प्रकृती काहीशी बिघडली होती. डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले असून आता प्रकृती स्थिर आहे. सर्वांचे मी आभार मानतो.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
- 1 of 346
- ››