Agriculture News in Marathi, MMTC invites bids for sale of imported masur, India | Agrowon

कॅनडातून अायात पाच हजार टन मसूरची विक्री
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई ः केंद्र सरकारने परदेशातून अायात केलेल्या कडधान्यांचा साठा सरकारकडे पडून अाहे. अाता कॅनडातून अायात केलेल्या पाच हजार टन मसूरच्या विक्रीसाठी सरकारी कंपनी एमएमटीसीने निविदा मागविल्या अाहेत.

कॅनडातून अायात केलेल्या मसूरचा साठा कोलकता अाणि हावडा येथील सेंट्रल वेअरहाउस काॅर्पोरेशनच्या गोदामात ठेवण्यात अाला अाहे. कोलकता येथील गोदामात ३,०६८ टन अाणि हावडा येथील गोदामात १,८७५ टन साठा पडून अाहे.

मुंबई ः केंद्र सरकारने परदेशातून अायात केलेल्या कडधान्यांचा साठा सरकारकडे पडून अाहे. अाता कॅनडातून अायात केलेल्या पाच हजार टन मसूरच्या विक्रीसाठी सरकारी कंपनी एमएमटीसीने निविदा मागविल्या अाहेत.

कॅनडातून अायात केलेल्या मसूरचा साठा कोलकता अाणि हावडा येथील सेंट्रल वेअरहाउस काॅर्पोरेशनच्या गोदामात ठेवण्यात अाला अाहे. कोलकता येथील गोदामात ३,०६८ टन अाणि हावडा येथील गोदामात १,८७५ टन साठा पडून अाहे.

या मसूर साठ्याची अाता विक्री केली जाणार अाहे. त्यासाठी निविदा सादर करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत अाहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात अाली अाहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात कडधान्यांची अायात सुरूच अाहे. देशांतर्गत कडधान्यांच्या उत्पन्नात वाढ होऊनही अायात कमी झालेली नाही.

इतर ताज्या घडामोडी
चोपडा, जळगावातून केळीचा पुरवठा वाढलाजळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात...
नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटलनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
सोलापुरात भाज्या वधारल्या सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊसनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव...
इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीजचीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते...
खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब...अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक...
निवडून येण्याची क्षमता असलेल्या...पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार...
पुणे जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्के पीककर्ज...पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक...
समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक...भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून...
मराठा आरक्षणासाठी पुण्यात चक्री उपोषण...पुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान...
अतिवृष्टीचा अकोला जिल्ह्यात ३०००...अकोला : गेल्या अाठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...सातारा   ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
अकोला, वाशीममधील प्रकल्पांतील...अकोला  : कमी पावसामुळे प्रकल्पांमधील...
अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस...नगर   ः जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्...
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...