कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या क्षेत्रात मोदी नापास : राहूल गांधी

कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या क्षेत्रात मोदी नापास : राहूल गांधी
कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या क्षेत्रात मोदी नापास : राहूल गांधी

नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार महत्त्वाच्या सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. केवळ घोषणा, स्वतःची प्रतिमा आणि योगा यामध्येच त्यांनी विकास केल्याचे ट्विट कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केले आहे. नरंद्र मोदी यांच्या सरकार स्थापनेला आज चार वर्ष पुर्ण झाली. त्यावर टिका करताना राहूल गांधी यांनी चार वर्षाचे रिपोर्ट कार्ड म्हणून मोदींच्या कामकाजावर टिका करणारे ट्विट केले. या ट्विटमध्ये कृषी विकास, परराष्ट्र धोरण, इंधनाच्या किंमती, रोजगाराच्या संधी या सर्वच क्षेत्रात मोदी सरकार (F फेल) अपयशी ठरले आहे. मात्र, घोषणा, स्वः प्रतिमा यांच्यात (A+) तर योगा (B-) एवढ्याच बाबींचा विकास झाल्याचे राहूल गांधी म्हणत आहेत.  मोदी हे बोलण्यातच मास्टर असून, जटील समस्यां सोडविण्यात अडखळत आहेत. आणि या सगळ्यांकडे लक्ष देण्यासाठी मोदींकडे वेळ नसल्याचा शेरा त्यांनी मोदींच्या कामकाजावर मारला आहे. Rahul Gandhi's Tweet on Modi Government Score card...

4 Yr. Report Card Agriculture: F Foreign Policy: F Fuel Prices: F Job Creation: F Slogan Creation: A+ Self Promotion: A+ Yoga: B- Remarks: Master communicator; struggles with complex issues; short attention span.

— Rahul Gandhi (@RahulGandhi)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com