agriculture news in marathi, Monnvrat' at Yavatmal on the occasion of Gandhi Jayanti by NCP | Agrowon

राष्ट्रवादीतर्फे गांधी जयंतीनिमित्त यवतमाळ येथे ‘मौनव्रत`
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

यवतमाळ : भारतीय जनता पक्षाच्या प्रतिगामी धोरणांमुळे लोकशाही व संवैधानिक सार्वभौमत्व धोक्‍यात आल्याने या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यसमोर ‘मौनव्रत` आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वॉजा बेग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली आहे. कायदा व सुव्यस्था रोडावली आहे.

महिलांवरील अत्याचारातदेखील वाढ झाली आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, असा आरोप करण्यात आला.

या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आझाद मैदानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन करण्यात आले. नानाभाऊ गाडबैले, अर्थ व बांधकाम सभापती निमिष मानकर, क्रांती राऊत, पंकज मुंडे, मुबारक तंवर, हरीश कुंठे, राजू पाटील, मनीषा काटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...