Agriculture news in marathi, Monsoon, farmer, IMD | Agrowon

राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

गुरुवार (ता. २४) पर्यंत काेकण गाेव्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : विदर्भाच्या अाग्नेय भागासह लगतच्या भागावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आता नैर्ऋत्य मध्य प्रदेश व लगतच्या भागावर आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १९० मिलिमीटर पावसाची नाेंद घाटमाथ्यावर धारावी येथे झाली. गुरुवार (ता. २४) पर्यंत काेकण गाेव्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुढील चार दिवसांत येत्या शुक्रवारी (ता. २५) दक्षिण काेकणासह गाेव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

साेमवार (ता. २१) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये पुढीलप्रमाणे

काेकण गाेवा - अंबरनाथ १७०, कल्याण, माथेरान - १५०, पेण १४०, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, वसई प्रत्येकी १३०, बेलापूर, कर्जत, मुंबई, ठाणे, उरण प्रत्येकी १२०, खालापूर पनवेल प्रत्येकी ११०, वाडा १००, माेखाडा ९०, विक्रमगड ८०, अलिबाग, जव्हार राेहा प्रत्येकी ७०.
मध्य महाराष्ट्र ः नेवासा १९०, राहुरी, शेवगाव प्रत्येकी १४०, नगर १३०, श्रीरामपूर, त्र्यंबकेश्वर १२०, अकाेले, पाथर्डी ११०, इगतपुरी, लाेणावळा, नांदगाव, पारनेर, शिरूर, घाेडनदी, श्रीगाेंदा १००, कर्जत, सुरगणा ९०, जामखेड, पारेळा, पुणे, शिरपूर प्रत्येकी ८०.
मराठवाडा ः गंगापूर १६०, अंबड १३०, सेलू, वैजापूर १२०, मंठा, पैठण प्रत्येकी १००, घनसावंगी ९०, सेनगाव ७०, 
विदर्भ ः लाेणार ९०, देऊळगावराजा ५०. 
घाटमाथा ः धारावी १९०, लाेणावळा, अम्बाेणे, भिवपुरी, ताम्हिणी प्रत्येकी ११०, दावडी, खाेपाेली प्रत्येकी १००, वळवण ९०, डुंगरवाडी, खंद ८०.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ः विहार १९०, तुलसी १५०, भांडूप १४०, भातसा, मध्य वैतरणा १३०, अप्पर वैतरणा १२०, तानसा ११०. 

इतर ताज्या घडामोडी
कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा...नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही...
पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरीपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुणे...
सोयाबीन : तूर आंतरपिकासाठी सुधारित... सोयाबीन : तूर आंतरपीक घेताना सुधारित...
जळगावमध्ये जांभूळ ६००० ते ८५०० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाफेडच्या तुर खरेदीचा चुकारा...श्रीरामपूर, जि. यवतमाळ  : महिला शेतकऱ्याच्या...
शेतीप्रश्‍नावर कॉंग्रेसचा मोर्चायवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या...
पलटी नांगर, फवारणी पंप योजनेला चांगला...जळगाव : थेट अनुदान (डीबीटी) पद्धत लागू असतानाही...
मनपाडळेच्या श्रमदानाला अनेकांचे हातघुणकी, जि. कोल्हापूर : मनपाडळे गावातील...
पेरण्या खोळंबल्या; जोरदार पावसाची...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे...
सांगली जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...सांगली ः जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कृषी...
आषाढी पालखी सोहळ्याच्या समन्वयासाठी...पुणे  : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पुण्यातून...
सातारा जिल्ह्यात २३ लाख रोप लागवडीचे...सातारा  : जिल्ह्यासाठी १३ कोटी वृक्ष लागवड...
जळगावमधील अनेक भागांत राष्ट्रीयीकृत...जळगाव  ः जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नाही :...पुणे : उसाची थकीत देणी आणि दूधदरप्रश्‍नी...
वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पास...मुंबई : पुणे जिल्ह्यातील मौजे धानेप (ता. वेल्हे)...
जळगाव जिल्ह्यात मका आवक निम्म्यावर; दर...जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
एचटी बियाणे ‘एसआयटी’ला मुदतवाढीची मागणीनागपूर : राज्यात अवैधरीत्या पुरवठा होणाऱ्या एचटी...
नगर जिल्ह्यात ६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई...
आषाढी वारीतील आरोग्य सुविधांसाठी एक...सोलापूर : आषाढी वारीत आरोग्य सुविधा देण्यासाठी...
दणक्यानंतर बॅंका आल्या ताळ्यावर; ४५१...यवतमाळ : मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील...