agriculture news in marathi, Monsoon reaches Andaman : IMD | Agrowon

माॅन्सून अंदमानात दाखल !!!
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाले आहे. उद्या (शनिवार, ता. २६) अखेरच्या तासापर्यंत अंदमानात तो दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला होता, मात्र आजच (ता.२५) मॉन्सून अंदमानात दाखल झाला आहे.

पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाले आहे. उद्या (शनिवार, ता. २६) अखेरच्या तासापर्यंत अंदमानात तो दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला होता, मात्र आजच (ता.२५) मॉन्सून अंदमानात दाखल झाला आहे.

साधारणपणे २० मेपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने २३ मेपर्यंत माॅन्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने माॅन्सून येण्यास विलंब होत आहे. गुरुवारी हवामान विभागाने अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाल्याने अखेर अंदमानात दाखल झाला आहे. 

केरळात साधारणपणे दरवर्षी एक जून रोजी माॅन्सून येतो. मात्र, हवामान विभागाने दोन ते तीन दिवस आधी म्हणजेच २९ मेपर्यंत माॅन्सून केरळमध्ये येण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. बंगालचा उपसागर व तमिळनाडूच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साधारपणे १.५ आणि ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. मालदीव व कोमोरिन परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ५.८ आणि ७.६ किलोमीटर उंचीवर असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...