agriculture news in marathi, Monsoon reaches Goa : IMD | Agrowon

माॅन्सून गोव्यात दाखल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी (ता. ७) कर्नाटकची संपुर्ण किनारपट्टी व्यापून गोव्यामध्ये प्रवेश केला आहे. गोव्यातील मार्मागोवा, कर्नाटकातील गदगपर्यंत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. कोकणासह महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी आणखी एक दिवस वाट पहावी लागणार अाहे. उद्या (ता. ८) माॅन्सून कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात धडक देण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी (ता. ७) कर्नाटकची संपुर्ण किनारपट्टी व्यापून गोव्यामध्ये प्रवेश केला आहे. गोव्यातील मार्मागोवा, कर्नाटकातील गदगपर्यंत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. कोकणासह महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी आणखी एक दिवस वाट पहावी लागणार अाहे. उद्या (ता. ८) माॅन्सून कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात धडक देण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बुधवारी (ता.६) मॉन्सूनने उत्तरेकडील प्रवास सुरू करत अांध्र प्रदेशच्या कर्नूल, नरसापूर, मच्छलीपट्टणमपर्यंतचा टप्पा पूर्ण केला होता. तर दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील शिरळी, चित्रदुर्गपर्यंतची असलेली वाटचाल पुढे सुरू करून माॅन्सूनने गुरूवारी गोव्यापर्यंत मजल मारली आहे. उद्या (शुक्रवारी) माॅन्सून गोवा, कर्नाटक, रायलसीमाचा उर्वरित भाग व्यापून मध्य अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणाच्या काही भागांत दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. तर शनिवारपर्यंत (ता. ९) महाराष्ट्र, तेलंगणाच्या आणखी काही भागांत माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. ११) संपूर्ण महाराष्ट्र, अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आेडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत मॉन्सून पोचण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...