agriculture news in marathi, Monsoon reaches Mizoram, Manipur | Agrowon

मिझोराम, मणिपूरमध्ये मॉन्सूनची हजेरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

पुणे : बंगालच्या उपसागरातील शाखेला चाल मिळाल्याने शुक्रवारी (ता. १) माॅन्सूनने ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्याच्या काही भागापर्यंत मजल मारली. वाटचालीस पोषक स्थिती असल्याने रविवारपर्यंत (ता.३) ईशान्येकडील आणखी काही राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होणार आहे. तर अरबी समुद्रावरील शाखेने प्रगती न केल्याने दक्षिण भारतातील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : बंगालच्या उपसागरातील शाखेला चाल मिळाल्याने शुक्रवारी (ता. १) माॅन्सूनने ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्याच्या काही भागापर्यंत मजल मारली. वाटचालीस पोषक स्थिती असल्याने रविवारपर्यंत (ता.३) ईशान्येकडील आणखी काही राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होणार आहे. तर अरबी समुद्रावरील शाखेने प्रगती न केल्याने दक्षिण भारतातील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मॉन्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेने बुधवारी (ता. ३०) कर्नाटक किनारपट्टी, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग व्यापला आहे. त्यानंतर दोन दिवस मॉन्सूनने या भागात प्रगती केली नाही. मंगळवारपर्यंत (ता. ५) मॉन्सूनची वाटचाल काहीशी संथगतीने होणार आहे. त्यानंतर विषुववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढणार असून, कर्नाटकच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होईल, असे सांगण्यात आले आहे. 

शनिवारपासून (ता. २) रायलसीमा दक्षिण कर्नाटकमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही मंगळवारपासून (ता. ५) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ६ जूननंतर महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊस जोर वाढणार आहे. तर ६ ते ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात माॅन्सून पोचणे होणे शक्य असल्याचे हवामान विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...