agriculture news in marathi, Monsoon reaches south konkan | Agrowon

सिंधुदुर्गात मॉन्सूनचे वाजत गाजत आगमन...
तुषार सावंत
शुक्रवार, 8 जून 2018

कणकवली : गोवा राज्यात पोहचलेल्या मॉन्सूने आज (ता.८) सांयकाळी उशीराने सिंधुदुर्गातील काही भागात वाजत गाजत हजेरी लावली. दिवसभर मृगनक्षत्र कोरडे गेले मात्र सायंकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात रिमझिम पाऊस कोसळत होता. समुद्राला अधुन मधुन तुफान येत असल्याने भरतीच्यावेळी किणाऱ्यावर उंच लाटांचा मारा सुरू होता. दुपारनंतर ढगाळवातावरणाने अंधार दाडून आला होता.

कणकवली : गोवा राज्यात पोहचलेल्या मॉन्सूने आज (ता.८) सांयकाळी उशीराने सिंधुदुर्गातील काही भागात वाजत गाजत हजेरी लावली. दिवसभर मृगनक्षत्र कोरडे गेले मात्र सायंकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात रिमझिम पाऊस कोसळत होता. समुद्राला अधुन मधुन तुफान येत असल्याने भरतीच्यावेळी किणाऱ्यावर उंच लाटांचा मारा सुरू होता. दुपारनंतर ढगाळवातावरणाने अंधार दाडून आला होता.

हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी सिंधुदुर्गात अद्यापही मॉन्सूनचा जोर वाढलेला नाही. मॉन्सूनच्या हालचाली वेगात असल्यातरी गोवा राज्यात मॉन्सून सक्रीय होताना दिसत आहे. त्यामुळे कोकण किणार पट्टीत पावसाने तशी विश्रांती घेतल्याची स्थिती आहे. यंदा मृगनक्षत्र कोरडे गेले अशी स्थितीती होती. पण सायंकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली.

आज मेढा वाहन असल्याने दमदार पाऊस कोसळेल असे शेतकऱ्यांनी अंदाज वर्तवले होते. मात्र सकाळपासून सुर्याचे दर्शन तर काही काळ ढग आडवे येत होते. काही भागात रिमझिम पाऊस वगळतर आज दिवसभर पावसांने विश्रांती घेतली होती. शेतकरी मात्र पेरणीच्या कामात मग्न आहेत. नद्या नाल्याच्या पाणी स्त्रोतांना उगम सुरू झाले आहेत. कच्चे आणि पक्के बधांरे खुले करण्यात आले आहेत. किणारपट्टीत वादळ सदृश्‍य स्थिती पहाटेच्या वेळी होती. समुद्राचे पाणी गडूळ आहे. अधुनमधुन लाटाचा मारा आणि वेगवान वारे वाहत आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...