agriculture news in marathi, Monsoon on Set in south konkan, South central maharashtra, some parts of marathwada, Vidharbha | Agrowon

मृग नक्षत्री मॉन्सूनचे महाराष्ट्रात दिमाखात आगमन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे : मृग नक्षत्रास आज (ता.८) प्रांरभ होताच मॉन्सूनचे महाराष्ट्रात दिमाखात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात मॉन्सूनने धडक दिली असून, रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंतचा भाग माॅन्सूनने व्यापला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : मृग नक्षत्रास आज (ता.८) प्रांरभ होताच मॉन्सूनचे महाराष्ट्रात दिमाखात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात मॉन्सूनने धडक दिली असून, रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंतचा भाग माॅन्सूनने व्यापला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मॉन्सून साधरणत: ७ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा नियोजित वेळेच्या एक दिवस उशीराने मॉन्सून दाखल झाला आहे. कोकणात नियोजित वेळेच्या (१ जून) तीन दिवस आधीच (२९ जून) धडक देणाऱ्या मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंतची वाटचाल पुर्ण करण्यास तब्बल ११ दिवसांचा कालावधी घेतला. माॅन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने उद्या मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये, तर सोमवारपर्यंत (ता.११) मॉन्सून संपुर्ण राज्य व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...