agriculture news in marathi, Monsoon showers in Satara District | Agrowon

सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने बुधवारी (ता. २०) सर्वच तालुक्‍यांत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरणीच्या कामांना गती येणार आहे. 

सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने बुधवारी (ता. २०) सर्वच तालुक्‍यांत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरणीच्या कामांना गती येणार आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी सायंकाळी चारनंतर खटाव, सातारा तालुक्‍यांत काही ठिकाणी पावसास सुरुवात झाली. त्यानंतर रात्री दहानंतर जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी रात्रभर कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू होता. जावळी, खटाव, सातारा, कऱ्हाड, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, फलटण, पाटण तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक होता. बुधवारपर्यंत जिल्ह्यात अवघी चार टक्के पेरणीची कामे झाली होती. पाऊस पडत नसल्यामुळे पेरणीची कामे जवळपास ठप्पच होऊ लागली होती. मात्र बुधवारी झालेल्या पावसाने पेरणीस वेग येणार आहे. काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू झाली आहेत. गुरुवारी सकाळपासून अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता.

तालुकानिहाय पाऊस मिमी ः सातारा १७.९, जावली २५.९, पाटण १०.३, कऱ्हाड १७.९, कोरेगाव ११.१, खटाव २५.१, माण ५.९, फलटण १०.०, खंडाळा १८.९, वाई ८.४, महाबळेश्वर १२.१.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढलीनागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी...
जळगाव बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या...
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५००...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...