agriculture news in marathi, Monsoon will reach in Kerala on 28 may says private institution Skymet | Agrowon

मॉन्सून २८ मे रोजी केरळात : स्कायमेट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) यंदा नियमित वेळेच्या चार दिवस अगोदर म्हणजेच २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. मॉन्सून २० मे राेजी अंदमान आणि निकोबार बेटावर, तर २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल, असे स्कायमेटच्या हवामानशास्त्र विभागाचे उपाध्यक्ष महेश पालवत यांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) यंदा नियमित वेळेच्या चार दिवस अगोदर म्हणजेच २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. मॉन्सून २० मे राेजी अंदमान आणि निकोबार बेटावर, तर २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल, असे स्कायमेटच्या हवामानशास्त्र विभागाचे उपाध्यक्ष महेश पालवत यांनी स्पष्ट केले आहे. 

दीर्घकालीन सरासरी वेळेनुसार मान्सून साधारणत: एक जून रोजी केरळात दाखल होतो. यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोचेल असे स्कायमेटने म्हटले आहे. तर भारतीय हवामान विभागाने यंदाच्या पावसाळ्यात समान्य पावसाचा दीर्घकालीन अंदाज दिला आहे. पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: ४२ टक्के असेल, तर सरासरीपेक्षा अपुऱ्या कमी पावसाची शक्यता १४ टक्के तर सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता १२ टक्के असेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...