agriculture news in marathi, Monsoon withdraws from maharashtra | Agrowon

माॅन्सूनने 'महाराष्ट्र मुक्काम' हलविला !
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) यंदाच्या हंगामाचा मुक्काम हलवून राज्यातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी (ता. ६) संपुर्ण राज्यातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. २९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर माॅन्सूनने देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतली आहे. 

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) यंदाच्या हंगामाचा मुक्काम हलवून राज्यातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी (ता. ६) संपुर्ण राज्यातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. २९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर माॅन्सूनने देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतली आहे. 

यंदाच्या हंगामात ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने २३ जून रोजी संर्पुण महाराष्ट्र व्यापला. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर जवळपास चार महिने मॉन्सूनचे राज्यात अस्तित्व होते. शुक्रवारी निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शनिवारी संपुर्ण राज्यातून मॉन्सून परतला अाहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून संपुर्ण देशाचा निरोप घेणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....