agriculture news in marathi, more than 43 degree temperature in maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाच्या झळा वाढणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरी ओलांडली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान सातत्याने ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भातील चंद्रपूर, मराठवाड्यातील परभणी येथे उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. येत्या काही दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. 

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरी ओलांडली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान सातत्याने ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भातील चंद्रपूर, मराठवाड्यातील परभणी येथे उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. येत्या काही दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. 

मध्य महाराष्ट्रातील नगर, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळसह राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने उन्हाळा असह्य झाला आहे. सध्या पहाटे हवेत गारवा असला तरी, सकाळी दहानंतर उन्हाच्या झळा चांगल्याच तीव्र होत आहे. दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाचा चटका जाणवतो. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, पाणीटंचाई वाढू लागली आहे. 

गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान   (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) ३३.१, अलिबाग ३५.७, रत्नागिरी ३३.३, डहाणू ३४.१, पुणे ३८.७, नगर ४३.८,, कोल्हापूर ३६.९, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४४.६, नाशिक ३८.०, सांगली ३८.७, सातारा ३९.७, सोलापूर ४३.७, औरंगाबाद ४१.६, परभणी शहर ४५.२, नांदेड ४४.५, अकोला ४४.८, अमरावती ४३.२, बुलडाणा ४२.२, ब्रह्मपुरी ४४.२, चंद्रपूर ४५.२, गोंदिया ४०.२, नागपूर ४३.९, वाशीम ४३.०, यवतमाळ ४४.४.

इतर अॅग्रो विशेष
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...
सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...
शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...