agriculture news in marathi, Most of the vegetables prices in Pune are stable | Agrowon

पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. पितृपंधरवडा सुरू असूनदेखील भाजीपाल्याला उठाव नसल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते, तर पालेभाज्याच्या दरात वाढ झाली हाेती.

आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ७ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून सुमारे २२ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून २ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी आवक झाली हाेती.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. पितृपंधरवडा सुरू असूनदेखील भाजीपाल्याला उठाव नसल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते, तर पालेभाज्याच्या दरात वाढ झाली हाेती.

आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ७ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून सुमारे २२ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून २ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी आवक झाली हाेती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती, टाेमॅटोे सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवर १० तर काेबी सुमारे १५ टेंपो, गवार ८ टेंपो, भेंडी १२ टेंपो, ढोबळी मिरची १० टेंपो, हिरवी मिरची ८ टेंपो, मटार आणि भुईमूग शेंग प्रत्येकी २०० गोणी, पावटा ६ टेंपो, भुईमूग २०० पोती, गाजर ८ टेंपाे, श्रावणी घेवडा ३ टेंपाे, तांबडा भाेपळा १५ टेंपाे, कांदा सुमारे ७५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : ७०-११०, बटाटा : १४०-१८०, लसूण : १५०-३००, आले : सातारी : ५५०-६००, बंगलाेर ५००-५५०, भेंडी : १५०-२५० गवार : सुरती- १५०-३००, टोमॅटो : ५०-७०, दोडका : १००-१६० हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १५०-१६०, पांढरी : १००-१२०, पापडी : १६०-१८०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ३०-६०, वांगी : १००-२०० डिंगरी : १६०-१८०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-११०, शेवगा : ३५०-४००, गाजर : १००-१२०, वालवर : २२०-२४०, बीट : ६०-८०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २५०-३००, भुईमूग : २५०-३५०, पावटा : २००-३५०, मटार : ६५०-७००, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथी सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली हाेती.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : ६००-१०००, शेपू : ५००-८००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-८००, पालक : ५००-७००.

फळबाजार
फळबाजारात रविवारी (ता. ३०) मोसंबी सुमारे १०० टन, संत्री ५० टन, डाळिंब सुमारे ३०० टन, पपई २० टेंपोे, लिंबे ४  हजार गोणी, चिकू ५०० बॉक्स आणि गाेणी, पेरू ३०० क्रेट, कलिंगड २० टेंपो, खरबूज ३ टेंपो, विविध जातींची बोरे सुमारे १५० गोणी, सीताफळ १० टन आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रतिगोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : ९०-२२०, (४ डझन ) : २०-८०, संत्रा : (३ डझन) ८०-१८०, (४ डझन) : ३०-८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश १०-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : १०-२५, खरबूज : १०-४०, पपई  : ५-२०, चिक्कू : ५००-८००, पेरू (२० किलो) : ३५०-६००, सीताफळ : २०-१६०, सफरचंद - सिमला (२० ते २५ किलो) १५००-२३००, किन्नोर : (२५ किलो) २३००-३०००, काश्मीर डेलीशिअस : (१५ ते १६ किलो) ९००-१४००, बोरे : चेकनट (१ किलो) ५५-६०, उमराण (१० किलो) ८०-१००, चमेली (१० किलो) १८०-२००, चण्यामण्या ५५०-६००.

फूलबाजार
पावसाची उघडीप आणि उष्णता वाढीमुळे फुलांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी बाजारातील आवकदेखील वाढली अाहे, तर पितृपंधरवडा सुरू असल्याने विविध फुलांची मागणी घटली आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे
 झेंडू : ५-१०, गुलछडी : १०-२०, बिजली : ५-१५ कापरी : ५-१०, शेवंती १०-३०, ऑस्टर : २-४, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : २-५, गुलछडी काडी : ५-२०, डच गुलाब (२० नग) : १०-३०, लिलिबंडल : ३-६, जर्बेरा : ५-१५, कार्नेशियन : २०-५०, चमेली : २००-३००, जुई : ३००-४००

मटण मासळी
गणेशाेत्सव संपल्याने विविध मासळी आणि अंड्याच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी मासळीच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर अंड्याच्या दरात शेकड्याला १५ ते ३० आणि चिकनच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे, तर मटणाचे दर स्थिर आहेत.
गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळी १० टन, खाडीची ५०० किलो, नदीची १ टन आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.
 
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००-१५०० , मध्यम : ८००-८५० लहान : ५५०-६००, भिला : ५००-५५०, हलवा : ४००-४८०, सुरमई : ४००-४८०, मोठे ६००, रावस-लहान : ५५०, मोठे ६५० घोळ : ४८०, करली : २४०, भिंग : १८०-२४०, पाला : ७००-८०० वाम : पिवळी लहान २४० मोठी ४००-४८०, काळी : २००, ओले बोंबील : लहान ५०-६०, मोठे १००-१२०.

कोळंबी ः लहान : २४०, मोठी : ३६०-४०० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान १६०-१८०, मोठे २००-२४०, मांदेली : १००-१२० राणीमासा : १६०-१८० खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ४००-४४०.

खाडीची मासळी
सौंदाळे : २००, खापी : १६०, नगली : लहान २०० मोठी ४००, तांबोशी : ३६०, पालू : २००, लेपा : लहान १२०, मोठे २००, शेवटे : लहान १२०-१४० मोठे २४० बांगडा : लहान १२०-१४० मोठा १६०-२०० ,पेडवी : ३०, बेळुंजी : १००, तिसऱ्या :१६० खुबे : १२०, तारली : १००-१२०.

नदीची मासळी
रहू : १४०, कतला : १६०, मरळ : लहान २८०, मोठी ३६०, शिवडा : १४० चिलापी : ५०-६०, मागुर : ८०, खवली : १८०, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ४००.

मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६० कलेजी : ५००.

चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.

अंडी : गावरान : शेकडा : ६४०, डझन : ९० प्रतिनग : ७.५. इंग्लिश : शेकडा : ३७९ डझन : ६० प्रतिनग : ५.

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...