agriculture news in marathi, Nana Patole new president of kisan khet majador congress | Agrowon

किसान खेत मजदूर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नाना पटोले
सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले गोंदिया-भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांची "किसान खेत मजदूर कॉंग्रेस'चे अध्यक्ष म्हणून शुक्रवारी (ता.१४) नेमणूक जाहीर करण्यात आली. किसान खेत मजदूर कॉंग्रेस ही कॉंग्रेस पक्षाची शेतकरी व शेतमजुरांसाठीची आघाडी आहे.

नवी दिल्ली : भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले गोंदिया-भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांची "किसान खेत मजदूर कॉंग्रेस'चे अध्यक्ष म्हणून शुक्रवारी (ता.१४) नेमणूक जाहीर करण्यात आली. किसान खेत मजदूर कॉंग्रेस ही कॉंग्रेस पक्षाची शेतकरी व शेतमजुरांसाठीची आघाडी आहे.

पटोले यांनी खासदार असताना शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांशी निगडित प्रश्‍न सातत्याने संसदेत उपस्थित केले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा झालेला वाद हा या दोन मुद्यांशीच निगडित होता. त्यामुळे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पटोले यांनी नेमणूक झाली आहे. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संयुक्त उमेदवार मधुकर कुकडे यांना निवडून आणण्यात पटोले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

कॉंग्रेस पक्षातर्फे विविध नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या. अन्य एका घोषणेनुसार गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या संशोधन विभागाचे अध्यक्ष म्हणून डॉ. उल्हास परब यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...