agriculture news in marathi, Nanded District receives heavy rain | Agrowon

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर, नांदेड, अर्धापुर व मुदखेड या आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.  या आठा तालुक्यातील तब्बल 41 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या सोबतच कंधार, लोहा, बिलोली व उमरी या तालुक्यातही पावसाचे प्रमाण अधिक आहे.

नादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर, नांदेड, अर्धापुर व मुदखेड या आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.  या आठा तालुक्यातील तब्बल 41 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या सोबतच कंधार, लोहा, बिलोली व उमरी या तालुक्यातही पावसाचे प्रमाण अधिक आहे.

या जोरदार पावसामुळे जिल्हा जलमय झाला. अनेक छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे नदीकाठची तसेच सखल भागातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ११६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सरासरी ७१.८६ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याचे ठळकपणे जाणवत आहे.

नांदेड: अर्धापूर तालुक्यातील आसना नदीला आलेला पूर...

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...