agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli district faces strom | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत वादळीवाऱ्यांसह पाऊस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018

हिंगोली : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावशिवारात रविवारी (ता. १५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले. काढणी सुरू असलेली हळद भिजली. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा परिसरात रविवारी (ता. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे केळी बागांचे नुकसान झाले.

हिंगोली : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावशिवारात रविवारी (ता. १५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले. काढणी सुरू असलेली हळद भिजली. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा परिसरात रविवारी (ता. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे केळी बागांचे नुकसान झाले.

नागेश खांडरे यांच्या पाॅलिहाउसचे छत उडून गेले. गिरगाव (ता. वसमत) शिवारात शेतातील हळद भिजली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांत वादळी वारे आणि पावसामुळे केळी बागांचे नुकसान झाले. झाडे मोडून पडली. शेतात वाळत घातलेली हळद भिजून खराब झाली. अर्धापूर येथील बाळू माटे यांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झाले. परभणी शहर परिसरात वादळीवाऱ्यांसह हलका पाऊस झाला. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...