agriculture news in marathi, Narayanrao Mahanor sad demise in palaskheda | Agrowon

सीताफळ संघाचे उपाध्यक्ष नारायणराव महानोर यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

पळसखेडा, जि. जळगाव : महाराष्ट्र राज्य सीताफळ उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नारायणराव महानोर यांचे रविवारी (ता. २४) सकाळी १० वाजता हृदयविकाराने पळसखेड येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. २५) सकाळी ९.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते कविवर्य ना. धों. महानोर यांचे लहान बंधू होत.

पळसखेडा, जि. जळगाव : महाराष्ट्र राज्य सीताफळ उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नारायणराव महानोर यांचे रविवारी (ता. २४) सकाळी १० वाजता हृदयविकाराने पळसखेड येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. २५) सकाळी ९.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते कविवर्य ना. धों. महानोर यांचे लहान बंधू होत.

गेल्या पन्नास वर्षांपासून नारायणराव महानोर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करीत होते. सीताफळ उत्पादक संघ राज्याचे उपाध्यक्ष होते. सीताफळ उत्पादनात त्यांनी अनेक प्रयोग केले होते.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...