agriculture news in marathi, Nearly 400 people were killed when a powerful quake sent a tsunami barrelling into the Indonesian island of Sulawesi | Agrowon

इंडिनेशियात भूकंप; 384 जणांचा मृत्यू
वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

इंडोनेशिया- इंडोनेशिया देशातील सुलावेसी बेटावर काल (ता. 28) भूकंपाचा तडाखा बसला. समुद्रात झालेल्या शक्तिशाली भुकंपानंतर इंडोनेशियाच्या पालू शहराला भयानक अशा सुनामी लाटांचा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जखमी अवस्थेत विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, येथील एका रुग्णालयात आज (ता.29) यांपैकी 30 जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त दिले होते. मात्र, आता मृतांचा आकडा एकूण 384 वर पोहोचला आहे. आणखी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंप येथिल पालू शहराला बसला. सुमारे साडे तीन लाख लोकांना याचा फटका बसला.

या भूकंपानंतर लोकांना आपली घरे सोडून रस्त्यावर यावे लागले आहे. लोक भीतीने घाबरून घरे सोडून पलायन करत असल्याचे चित्र सध्या तिथे आहे.

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...