agriculture news in marathi, Need of non-conventional energy time: Bavankule | Agrowon

अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

भंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन अपारंपरिक ऊर्जा ही काळाची गरज ठरणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने या क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून भर दिला आहे. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) ही शासकीय संस्था शासन आणि नागरिकांतील दुवा म्हणून काम करीत आहे, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

भंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन अपारंपरिक ऊर्जा ही काळाची गरज ठरणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने या क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून भर दिला आहे. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) ही शासकीय संस्था शासन आणि नागरिकांतील दुवा म्हणून काम करीत आहे, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

भंडारा मार्गावरील महावितरणच्या विद्युतभवन इमारतीत महाऊर्जा कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी बावनकुळे बोलत होते. आमदार चरण वाघमारे, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी शांतनु गोयल, महावितरणचे मुख्य अभियंता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक सारंग महाजन उपस्थित होते. महाऊर्जा कार्यालयाचे व्यवस्थापक धाबर्डे यांनी प्रास्ताविक केले.

बावनकुळे म्हणाले, ''महाऊर्जेच्या कार्यालयामुळे सौरऊर्जेबाबत सामान्यांमध्ये जागृतीचा उद्देश साधता येईल. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांना सौरऊर्जा प्रकल्पांचा लाभ घेता येईल. त्यासाठीच्या प्रक्रियेसाठी नागपुरात येण्याची गरज देखील यामुळे उरली नाही. यामुळे अपारंपरिक ऊर्जेच्या वापरावर येत्या काळात सर्वांनी भर द्यावा.''

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...