agriculture news in marathi, non season rain prediction for Central maharashtra, Marathwada | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार होऊन मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे

पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार होऊन मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे

कर्नाटकाचा उत्तर भाग ते मध्य महाराष्ट्राचा परिसर ते तेलंगण या दरम्यान समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच विदर्भातही कमी दाबाचे क्षेत्र असून त्याची चक्राकार वाऱ्यामध्ये रूपातर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार होऊन मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...