agriculture news in Marathi, Onion at 1000 to 3500 rupees in Aurangabad, Maharashtra | Agrowon

औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 डिसेंबर 2017

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) कांद्याची ३४९ क्‍विंटल आवक झाली होती, कांद्याला १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) कांद्याची ३४९ क्‍विंटल आवक झाली होती, कांद्याला १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

वटाण्याची ४९ क्‍विंटलची आवक झाली. त्यास २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळा. हिरव्या मिरचीची ३७ क्‍विंटल आवक होऊन १६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ७९ क्‍विंटल तर दर १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. फ्लाॅवरची ४५ क्‍विंटल आवक होऊन ४०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

गवारची आवक ६ क्‍विंटल तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. काकडीची आवक ७९ क्‍विंटल होऊन ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३२ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कोबीची आवक ३९ क्‍विंटल तर दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबू चे दर ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

३३००० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १०० ते १५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २८००० जुड्यांची आवक झालेल्या पालकला ८० ते १२० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३४००० जुड्यांची आवक झालेल्या कोथंबीरला ९० ते १३० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २३ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर
प्रतिक्विंटल/रुपये) 

शेतमाल     आवक     किमान     कमाल
मोसंबी     १२     २०००     ४५००
डाळिंब     ८८ ३००     ३०००
अंजीर     २८     ३०००     ४०००
बोर     १००     ३००     ५००
संत्रा     २०     १५०० २०००
पेरू     ३५     ५००     ९००
गाजर     ६२     १०००     १५००
बटाटा     ७००     ३००     ४००

  
    

 

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...