agriculture news in marathi, onion upto 2200 in chakan market | Agrowon

चाकण बाजारात शनिवारी कांदा बावीस रुपये किलो
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

चाकण, जि. पुणे ः खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील बाजारात शनिवारी (ता.१०) पन्नास हजार कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. घाऊक बाजारात प्रतिकिलोला बावीस रुपये भाव मिळाला. किमान अठराशे ते सोळाशे रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, सचिव सतीश चांभारे यांनी दिली.

चाकण, जि. पुणे ः खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील बाजारात शनिवारी (ता.१०) पन्नास हजार कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. घाऊक बाजारात प्रतिकिलोला बावीस रुपये भाव मिळाला. किमान अठराशे ते सोळाशे रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, सचिव सतीश चांभारे यांनी दिली.

चाकण बाजारात कांदा खरेदीसाठी दिल्ली व इतर राज्यांतील व्यापारी आले होते. निर्यातमूल्य शून्य झाल्याने कांद्याची खरेदी जोरात सुरू आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आवक वाढली तरी चढेच आहेत, असे व्यापारी, शेतकरी यांनी सांगितले. सध्या बाजारात खेड, मावळ, शिरूर तालुक्‍यातून कांदा विक्रीसाठी येत आहे. पण, स्थानिक कांदाविक्रीसाठी अधिक आहे. कांद्याला बरा भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...
शेतीच्या प्रश्‍नांबाबत...जळगाव : कर्जमाफीचा घोळ, पीककर्ज वितरणाची...
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....
तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...
पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या...कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी...
भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदलअकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...