agriculture news in marathi, Online application for JCB starts | Agrowon

जेसीबी, पाेकलेनसाठी आॅनलाइन अर्जास प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुणे : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जल व मृदसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी आणि पाेकलेन (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य याेजनेसाठी आॅनलाइन संगणक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. या याेजनेअंतर्गत आॅनलाइन अर्जस्वीकृती सुरू झाली असून, ३१ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत अाहे.

पुणे : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जल व मृदसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी आणि पाेकलेन (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य याेजनेसाठी आॅनलाइन संगणक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. या याेजनेअंतर्गत आॅनलाइन अर्जस्वीकृती सुरू झाली असून, ३१ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत अाहे.

सुशिक्षित बेराेजगार तरुण, बेराेजगारांची सहकारी संस्था, नाेंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध कार्यकारी साेसायट्यांना ही याेजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये १७ लाख ६० हजार रुपयांची कमाल मर्यादा ठेवण्यात अाली असून, या याेजनेसाठी शासन पाच वर्षांचे सुमारे सहा लाख व्याज भरणार आहे. या याेजनेअंतर्गत राज्यात एक हजार यंत्रे वाटप करण्यात येणार आहेत. ३१ मार्चअखेर लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.

पात्र लाभार्थ्यास वित्तीय संस्थांकडून कर्ज देण्यात येणार असून, याची कमाल मर्यादा १७ लाख ६० हजार रुपये असणार असून, शासनाच्या वतीने सरळ व्याज पद्धतीने १२ टक्के दराने व्याज पाच वर्षे देण्यात येणार आहे. व्याजाची कमाल मर्यादा ५ लाख ९० हजार रुपये इतकी असणार आहे. लाभार्थ्याने स्वतःचा २० टक्के हिस्सा उभारणे आवश्‍यक असणार आहे. ३१ मार्च २०१८ अखेर लाभार्थी निवडण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी https://eme.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....