agriculture news in marathi, Panchaganga pollution issue | Agrowon

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीस
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या तक्रारीची दखल घेत मंडळाने नोटीस बजावली.

जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे आज सकाळी देसाई यांच्या निदर्शनास आले. त्यांनी फोनवरून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी उपाययोजना करायला हव्यात. त्या करण्यात आपण अपयशी ठरला आहात. प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या कालबद्ध उपाययोजना करणार, याची माहिती द्यावी.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील नाल्यातून सांडपाणी मिसळून नदी, नाल्यांचे प्रदूषण होत आहे. वेळोवेळी कायदेशीर कारवाई करून, संधी देऊन उपाययोजना झालेल्या नाहीत. प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. न्यायालयाने वेळावेळी यासंबंधी निर्देश दिले आहेत, असेही मंडळाने नोटिसीत म्हटले आहे.

पंपिंग बंद पडले, की सांडपाणी नदीत
शहरातील सांडपाणी जयंती नाल्यात येते. तेथून ते कसबा बावडा येथील एसटीपीकडे वळविले जाते. जयंती नाल्यावरील पंपिंग बंद पडले, की सांडपाणी थेट नदीत जाते. मैलायुक्त सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी पात्र दिवसेंदिवस प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...