पन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष लागवड

पन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष लागवड
पन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष लागवड

कोल्हापूर ः पन्हाळा वन विभागाच्या रोपवाटिकेत यंदा विविध जातीची रोपे तयार करण्यात आली आहेत. सध्या एक लाख २६ हजार रोपे वृक्ष लागवडीसाठी तयार आहेत.

वनविभागाने माले येथील रोपवाटिकेत एक ते पाच फूट उंचीची रोपे लागवडीसाठी सज्ज ठेवली आहेत. येथे जांभूळ, सागर, कांचन, शिशु,मोहा, बांबू, फणस, चिंच, काजू, वेळा, कवठ अशा विविध जातींची रोपे तयार करण्यात आली आहेत.

यंदा पन्हाळा तालुक्‍यात कणेरी परिसरात काळजवडे येथे दहा हेक्‍टर, पोहाळे तर्फ बोरगाव येथील बारा हेक्‍टर, पडसाळी परिसरातील २० हेक्‍टर, वाशी परिसरात २० हेक्‍टर क्षेत्रात लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागाच्या वतीने ही लागवड होणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com