agriculture news in marathi, Pankaja Mundane clean chit in Chikki scam case | Agrowon

चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंना क्लीन चिट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नागपूर : राज्यात गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा तपास पूर्ण करून त्याचा अहवाल आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने राज्य सरकारला सादर केला असून यामध्ये महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

नागपूर : राज्यात गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा तपास पूर्ण करून त्याचा अहवाल आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने राज्य सरकारला सादर केला असून यामध्ये महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्याप्रकरणी आरोप करत चौकशीची मागणी केली होती. मात्र, एसीबीने या घोटाळ्याची चौकशी न करताच घोटाळ्याचे आरोप असलेल्या महिला व बालविकास विभागालाच घोटाळा झाला आहे का, अशी विचारणा करत चौकशीचा केवळ फार्स केल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारवर भ्रष्टाचाराचा पहिला आरोप चिक्की घोटाळ्याचा झाला होता.

इतर ताज्या घडामोडी
ऊस टोळी देण्‍याच्‍या आमिषाने फसवणूकसांगली - ऊस तोड टोळी पुरवण्याच्या आमिषाने शेतकरी...
ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेची...मुंबई ः रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावात खलाशी...
भंडारा जिल्हा परिषदेचा गड काँग्रेस-...भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश...
रविकांत तुपकरांची लाेकसभेसाठी माढामधून...अकाेला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलख मैदानी...
कायदा हातात घेण्याची वेळ आणू नकाउस्मानाबाद : आम्ही कायदा हातात घेत नाही, तशी...
साताऱ्यात हरभऱ्याची साडेसत्तावीस हजार...सातारा: हरभऱ्याचा फायदेशीर ठरणारा बिवड तसेच...
साताऱ्यात काळा घेवडा २५० ते ३५० रुपये...सातारा  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
जळगाव येथे तुरीला मिळतोय हमीभावापेक्षा...जळगाव ः तुरीचे उत्पादन यायला सुरवात झाली, तरीही...
परभणी, हिंगोलीत सात लाख क्विंटल कापूस...परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाच्या...
पाणीटंचाईमुळे आटपाडीतील रब्बी पिके धोक्...सांगली : आटपाडी तालुक्‍यात पाणीटंचाईमुळे रब्बी...
कृषी सल्ला : रब्बी भुईमूग, मोहरी, आंबा...भुईमूग ः  रब्बी उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी...
माहिती तंत्रज्ञानाचा वापर 'कृषी'त हवासोलापूर : "शेतकऱ्यांची ज्ञान, तंत्रज्ञान...
विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स....पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि...
वाटाणा पीक सल्लारब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा...
अपरिक्व नवीन आडसाली उसाला तुराकोल्हापूर : यंदा नुकत्याच लागवड केलेल्या आडसाली...
जतमधील शेतीपंपांना अवघा चार तासच...सांगली  ः जत तालुक्‍यात परतीचा पाऊस...
सातारा जिल्ह्यात ३९ लाख टन उसाचे गाळपसातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप...
चार जिल्ह्यांत तलाव ठेक्‍यातून अडीच...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी फर्टिगेशन...कांदा उत्पादनासाठी पाणी आणि खताचे नियोजन अत्यंत...
पुणे विभागात गव्हाची एक लाख ६६ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाची पेरणी उरकली...