agriculture news in marathi, Papai Crop Prices in Khandesh | Agrowon

खानदेशात पपईचे पीक जोमात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

धुळे : यंदा पपईचे पीक कमी पाऊस असतानाही सातपुडा पर्वतालगत आणि तापी काठावरील गावांमध्ये जोमात आहे. आवक सुरू झाली आहे. परंतु, अडखळतच आवक असून, दर टिकून आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा; धुळे जिल्ह्यातील शिरपूर, धुळे; नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार व नवापुरात पपईची लागवड झाली आहे. मार्चमध्ये यंदा फारशी लागवड नव्हती. अधिकची लागवड एप्रिल व मे अखेरीस झाली. यामुळे यंदा आवक काहीशी लांबली आहे. बाजार समित्यांमध्ये कमी दर्जाची लहान आकाराची पपईची फळे येत आहेत. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर आहेत. किरकोळ बाजारात २० रुपये प्रतिकिलोपासून दर आहेत.

शहादा व शिरपुरातील काही गावांमध्ये पहिली काढणी झाली आहे. पपईला सुरवातीला १५ रुपये प्रतिकिलोचा दर मागील आठवड्यात मिळाला. अजूनही दर टिकून आहेत. पपईची पाठवणूक मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्ली येथे झाली.

शहादा येथे दिल्ली येथील व्यापाऱ्यांनी भेट देऊन शेतकरी, पपईचे खरेदीदार यांच्याशी चर्चा केली. तसेच, आगाऊ नोंदणीही केली. अर्थातच पुढेही दर टिकून राहतील, असे संकेत मिळत आहेत. मागील वर्षी पपईची काढणी ऑक्‍टोबरच्या मध्यात जोमात सुरू झाली होती. चोपडा येथून चांगली आवक होती. पाऊस कमी असला, तरी पपईच्या बागा जोमात आहेत. फळे लगडली आहेत. यंदा दर टिकून राहतील, अशी अपेक्षा वडछील (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील शेतकरी रोहित पटेल यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
औरंगाबादेत कामगारांची निदर्शने औरंगाबाद : बाजार समितीमधून हमाल-मापाड्यांची...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
नाशिक जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध...नाशिक : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी...
बुलडाण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...बुलडाणा ः कमी पावसामुळे जिल्ह्यात शासनाने यावर्षी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...