परभणीत दगडफेक

परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

परभणी ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. २६) परभणी सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सेलू तालुक्यात दुधना नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

झरी (ता. परभणी) येथे सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. पूर्णा तालुक्यातील युवकाने विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परभणी-वसमत रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. युवकांनी शहरातून दुचाकीफेरी काढून बाजारपेठ बंद करण्यात आली. जमावाने शहरातील निवास्थानांवर तसेच वतर्मानपत्राच्या कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये एक पोलिस जखमी झाला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com