agriculture news in Marathi, Parbhani in Cilantro antiquated 1500 to 3000 rupee | Agrowon

परभणीत कोथिंबीर प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 डिसेंबर 2018

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २१) कोथिंबीरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २१) कोथिंबीरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर  मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. 

गवारीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपये दर मिळाले. शेवग्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ७० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. वांग्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ५० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. भेंडीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. 

मुळ्याची ७ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. गाजराची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबाची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. चनाच्या ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
परभणीत शेवगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते २७५० रुपये अकोला ः...
नाशिकमध्ये वांगे प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३५०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन...
औरंगाबादेत द्राक्षाच्या आवकेत चढ-उतार;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात केळीची आवक वाढली, दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक वाढली असून, नवती...
नगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
गुलटेकडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडीला प्रतिक्विंटल १५०० ते...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३५०० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी ३०० ते ५००० रुपये...पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो ...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१००...सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची...
अकोल्यात तूर सरासरी ५००० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...