| Agrowon

परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

परभणी ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३) गवारीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३) गवारीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ३५ हजार जुड्यांची आवक झाली. मेथीला प्रतिशेकडा २०० ते ४०० रुपये दर मिळाले. पालकाची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक झाली. शेपूला प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये चवळीची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वालाची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले.

शेवग्याची ७ क्विंटल असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. मुगाच्या शेंगाची १५ क्विंटल असताना प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुये दर मिळाले. वांग्याची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले.

फ्लॅावरची ६० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोबीची ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कारल्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. भेंडीची ४० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...