Agriculture news in Marathi, Parbhani in groundnut per quintal 3000 to 3500 rupees | Agrowon

परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 जून 2019

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील ओल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू असून, शुक्रवारी (ता. ७) भुईमूग शेंगांची २०० क्विंटल आवक होती. भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले. अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. मेथीच्या चार हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील ओल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू असून, शुक्रवारी (ता. ७) भुईमूग शेंगांची २०० क्विंटल आवक होती. भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले. अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. मेथीच्या चार हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. 

काकडीची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ६ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. चवळीची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले.

वांग्याची ४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले.

भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले.कोबीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. फ्लाॅवरची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १०० ते १५०० रुपये दर मिळाले. फळांमध्ये कैरीची ३०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १८ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

इतर बाजारभाव बातम्या
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...