agriculture news in marathi, petro, diesel price hike | Agrowon

पेट्रोल, डिझेलची सोळावी दरवाढ !
वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारी घसरण, तसेच जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे इंधन दरवाढ आज (सोमवार) सलग सोळाव्या दिवशी पाहायला मिळाली. पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 32 पैशांनी वाढ झाली.

पेट्रोल व डिझेल दरात रविवारी अनुक्रमे १२ व १० पैशांची वाढ करण्यात आली होती. आज सलग सोळाव्या दिवशीही वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज इंधन दरवाढी विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. 

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारी घसरण, तसेच जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे इंधन दरवाढ आज (सोमवार) सलग सोळाव्या दिवशी पाहायला मिळाली. पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 32 पैशांनी वाढ झाली.

पेट्रोल व डिझेल दरात रविवारी अनुक्रमे १२ व १० पैशांची वाढ करण्यात आली होती. आज सलग सोळाव्या दिवशीही वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज इंधन दरवाढी विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. 

राजधानी दिल्लीत पेट्रोल व डिझेलचा दर अनुक्रमे 80.73 व 72.93 रुपयांवर गेला आहे. रुपयाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठल्याने आयात अधिक खर्चिक बनली असून, परिणामी ऑगस्टच्या मध्यापासून पेट्रोल 3.65 रुपये, तर डिझेल 4.14 रुपयांनी महागले आहे. 

उत्पादन शुल्कातून दुप्पट कमाई 
केंद्र सरकार : राज्ये 
९९ हजार १८४ : १,३७,१५७ 
२०१४-१५ : २०१४-१५ 
------------------- 
२,२९,०१९ : १,८४,०९१ 
२०१७-१८ : २०१७-१८ 

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...