agriculture news in marathi, petrol, Diesel lows | Agrowon

पेट्रोल, डिझेलमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कपात
वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरात शुक्रवारी (ता. १) सलग तिसऱ्या दिवशी अनुक्रमे सहा व पाच पैशांची नाममात्र कपात करण्यात आली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हैराण झालेल्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरात शुक्रवारी (ता. १) सलग तिसऱ्या दिवशी अनुक्रमे सहा व पाच पैशांची नाममात्र कपात करण्यात आली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हैराण झालेल्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होणारी घसरण तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपयाला मिळालेली बळकटी, यामुळे पेट्रोल व डिझेल दरात कपात सुरू असून, परिणामी गेल्या काही दिवसात पेट्रोल १४ तर, डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर ७८.२९ रुपये, तर डिझेलचा दर ६९.२० रुपये प्रतिलिटर आहे. गुरुवारी (ता. ३१) पेट्रोलमध्ये सात, तर डिझेलमध्ये पाच पैशांची कपात करण्यात आली होती.

केरळमध्ये पेट्रोल, डिझेल १ रुपयाने स्वस्त
देशभरात इंधन दरवाढीवरून आगडोंब उसळला असतानाच केरळ सरकारने गुरुवारी (ता.३१) पेट्रोल, डिझेलवरील राज्याचा कर कमी करण्याची घोषणा केली होती. हा निर्णय आजपासून अमलात आल्यामुळे राज्यात पेट्रोल व डिझेल एक रुपयांनी स्वस्त झाले असून, नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...