Agriculture News in Marathi, PM modi not talking about farmer, said Rahul gandhi, president congress | Agrowon

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत ः राहुल गांधी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 डिसेंबर 2017

अहमदाबाद, गुजरात  ः गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (ता.१२) कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अहमदाबादमधील श्री जगन्नाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

अहमदाबाद, गुजरात  ः गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (ता.१२) कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अहमदाबादमधील श्री जगन्नाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

‘‘गुजरातमधील लोक अतिशय बुद्धिमान अाहेत. पंतप्रधान मोदी प्रचारदौऱ्यात भ्रष्टाचार अथवा शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत, हे गुजरातमधील लोकांनी पहावे,’’ असे राहुल गांधी यांनी म्हटले अाहे.
‘‘मी जेव्हा मंदिरात जातो; तेव्हा मी गुजरातमधील लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच येथे चांगला विकास व्हावा, यासाठी प्रार्थना करतो. मी मंदिरात जाणे चुकीचे अाहे’’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अाहे. अाम्ही गुजरातमधील निवडणूक जिंकू, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मोदी यांच्या सरकारने नोटाबंदी, जीएसटी असे एकामागून एक निर्णय घेत जनतेला धक्के दिले. भाजप सरकारने केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ केले, अशी टीका त्यांनी केली. कॉंग्रेस सत्तेत अाल्यास चांगल्या अारोग्य सेवा पुरवू, असे अाश्वासन त्यांनी दिले.

इतर बातम्या
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
शेतकऱ्यांचा आंदोलनानंतर आत्मदहनाचा...राशीन, जि. नगर : कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते...सोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे...परभणी : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून...कोल्हापूर : येथील बाजार समितीत सौदे सुरू असताना...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत...बुलडाणा : कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...