agriculture news in marathi, Potato per quintal 1000-1500 rupees in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते १६०० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २०) बटाट्याची ८०० क्‍विंटल आवक झाली. या बटाट्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २०) बटाट्याची ८०० क्‍विंटल आवक झाली. या बटाट्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ७७ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला २८०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ४४३ क्‍विंटल झाली. या कांद्याला ३०० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५१ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लाॅवरचे दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ४५ क्‍विंटल तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

काकडीची आवक १०३ क्‍विंटल झाली. या काकडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८२ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ३०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लिंबूची आवक १२ क्‍विंटल तर दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १८ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला ५००० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३१ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

कारल्याची आवक ५० क्‍विंटल तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला २०० ते ४०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १७ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ९० ते १५० रुपये प्रतिशेकडा राहिले. २४ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ७० ते २०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वाण आवक क्‍विंटलमध्ये दर प्रतिक्‍विंटल
मोसंबी १३० ८०० ते २२००
डाळिंब ३५ १००० ते ५०००
अंजीर ०९ ९००० ते १००००
बोर २० १५०० ते २२००
पेरू ०६ ७५० ते ३०००
संत्रा २५ ५०० ते १५००
सीताफळ ३३ १००० ते ७५००

 

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...