मागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.
अॅग्रो विशेष
देशी पशुधनांची दूध उत्पादकता वाढविण्याची गरज ः मोदी
रविवार, 24 सप्टेंबर 2017
वृत्तसेवा
शहनशहापूर, उत्तर प्रदेश ः अापला देश मोठा दूध उत्पादक देश अाहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत अापल्या देशातील देशी पशुधनांची दूध उत्पादकता कमी अाहे. त्यासाठी देशी पशुधनांनी भरपूर दूध उत्पादन द्यावे, यासाठी उपाययोजना केल्या जात अाहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२३) उत्तर प्रदेशातील शहनशहापूर गावाला भेट दिली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले.
शहनशहापूर, उत्तर प्रदेश ः अापला देश मोठा दूध उत्पादक देश अाहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत अापल्या देशातील देशी पशुधनांची दूध उत्पादकता कमी अाहे. त्यासाठी देशी पशुधनांनी भरपूर दूध उत्पादन द्यावे, यासाठी उपाययोजना केल्या जात अाहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२३) उत्तर प्रदेशातील शहनशहापूर गावाला भेट दिली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले.
त्यांनी या वेळी पशुधन अारोग्य मेळाव्यालाही भेट दिली. या वेळी त्यांच्याहस्ते शेतकरी कर्जमाफी अाणि घरकुल योजनांचे प्रमाणपत्र लाभधारकांना वितरीत करण्यात अाली.
सरकारकडून पशुपालकांना सुविधा दिल्या जातील. गरीब अाणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारणे, हे अामचे ध्येय अाहे. त्यासाठी अनेक योजना सरकारने अाणल्या अाहेत. माझ्यासाठी माझा देश हा माझ्या पक्षापेक्षा मोठा अाहे. मी कधीही व्होट बॅंकेचा विचार केला नाही, असेही पंतप्रधान मोदी या वेळी बोलताना म्हणाले. जीएसटी अाणि अाधारमुळे काळ्या पैशाला अाळा बसला, असा दावा त्यांनी या वेळी केला.
इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी?जी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...
पंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...
कृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...
कांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...
उन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...
तंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...
‘चंद्र’पूर तापलेलेच ! ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...
ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...
धुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...
बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...
ठरलं...दूध फुकट घालायचं ! लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...
तूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...
योग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...
भिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
- 1 of 129
- ››