agriculture news in marathi, Proper financial management is the foundation of agricultural progress | Agrowon

'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती प्रगतीचा पाया'
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती प्रगतीचा पाया आहे. शेती व्यवस्थापनात आर्थिक नियोजनाचे महत्त्व सर्वात मोठे आहे. हाच श्रीमंतीचा मंत्र आहे``, असे प्रतिपादन आर्थिक नियोजन सल्लागार महेश सावरीकर यांनी केले.

‘ऍग्रोवन'तर्फे शुक्रवारी (ता. १२) निफाड येथील श्रीराम लॉन्स येथे ‘द्राक्षशेतीतील आर्थिक व्यवस्थापन'' या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. `यारा फर्टिलायझर्स`चे गौरवकुमार सिंग, नाशिक फार्म प्रॉडक्‍ट कंपनीचे अध्यक्ष अंकुश कुरवाडे, ॲग्रोकेअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, उद्योजक सुरेश कोंबडे, विजय उगले उपस्थित होते.

सावरीकर म्हणाले, ‘‘शेती व्यवसायात आव्हाने, समस्या आहेत. तसेच यात संधींचे अफाट दालन आहे. शिस्तबद्ध नियोजनातून कोणत्याही समस्येवर मात करणे शक्‍य आहे. त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आवश्‍यक आहे. जोखमीचे व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचे असते. पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्ती या संकटांचा सामना करणे हे अवघड असते. मात्र आपल्या उत्पन्नातून थोडीशी रक्कम सातत्याने बाजूला करीत बचत केल्यास यातून निर्माण झालेला निधी अडचणीच्या काळात उपयोगाला येतो. योग्य नियोजनातून नियमित उत्पन्नाची सोय करणे शक्‍य आहे. यासाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्‍यक आहे.``

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढलीनागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी...
जळगाव बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या...
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५००...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...