agriculture news in marathi, The protest from Monday for the demand for FRP | Agrowon

'एफआरपी'च्या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

कोल्हापूर  ः साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम आणि त्यावरील १५ टक्के व्याज द्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून (ता. २५) साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुगे यांनी दिली.

ते म्हणाले, की साखर उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीला चालना दिली. पहिल्यांदाच साखरेचा दर खरेदी दर निश्‍चित केला. शेतकऱ्यांच्या हिताचे हे निर्णय असताना कारखानदार जुनेच तुणतुणे वाजवताहेत. साखरेचे दर बाजारात वाढले आहे.

राज्य बॅंकेने साखर मूल्यांकन वाढवल्यामुळे जिल्हा बॅंकेने कारखान्यांना प्रतिक्विंटल तीन ते चार हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील ११६ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २२ पैकी ९ कारखान्यांनी एफआरपी दिली आहे. उर्वरित कारखान्यांनी एफआरपीची रक्कम द्यावी, यासाठी आम्ही या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...