agriculture news in marathi, Pulmana attack master mind in Kashmir? | Agrowon

'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?
वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंमदचा म्होरक्‍या अद्यापही काश्‍मीर खोऱ्यातच असल्याचा अंदाज सुरक्षारक्षकांना असून, त्याचा शोध सुरू आहे.

नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंमदचा म्होरक्‍या अद्यापही काश्‍मीर खोऱ्यातच असल्याचा अंदाज सुरक्षारक्षकांना असून, त्याचा शोध सुरू आहे.

गाझी हा अफगाण युद्धात लढलेला असून आयईडी स्फोटकांचा तज्ज्ञ आहे. त्यानेच पुलवामाचा हल्लेखोर आदिल दार याला प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझी ऊर्फ रशीद अफगाणी हा काही दिवसांपूर्वी झालेल्या एका चमककीत थोडक्‍यात बचावला होता. जैशे महंमदचा प्रमुख मसूद अझरच्या सर्वांत विश्‍वासू सहकाऱ्यांपैकी गाझी हा एक आहे. त्याला तालिबानने प्रशिक्षण दिले आहे. २०११ मध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये आल्यानंतर तो दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये मार्गदर्शन करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मसूद अझरचा पुतण्या चकमकीत मारला गेल्यानंतर या घटनेचा बदला घेण्यासाठी गाझीला काश्‍मीर खोऱ्यात पाठविण्यात आले. त्याचाही एक पुतण्या चकमकीत मारला गेला होता. 

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...